कधी, कधी असे झाले?
नकळत असे झाले,
स्वप्नाचा जगात कधी पोहचले.
काही गोष्टी अशक्यच असतात का?
त्या फक्त स्वप्नच असतात का?
इच्छाशक्ती सर्वकाही मिळूवून देते.
असतर माझा सोबत झाल नाही.
पण मी, मी आशा सोडली नाही,
मला जे हव ते मिळवणारच,
लढणारच, देवाला सांगणार,
तू मला दिला नाही तरी मी घेणार,
नशीबा पेक्षा कमी-जास्त,
कोणाला काही मिळत नाही,
पण, नशीब आपणच बनवतो,
चंगल कि वाईट
हेच शोधन आयुष आहे,
आयुष्य कसा आहे तेच शोधते आहे.
...पिनल चौधरी
Wednesday, December 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
तू .....
सावलीत तुझ्या विसावले होते.. मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे... मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...
-
शांत बसले...... डोळे लाऊन मनात डोकावले....... काय काय सापडल ?? धूळ खात पडलेली मनाची कोरी पाटी जीच्यावर मी स्वतःच्या विचारांना...
-
क्षणात सारे बदलते आहे....अन बदलणार आहे स्वप्नाळू मी आजही, अन उद्याही पण संदर्भ बदलतील स्वप्नांची... फक्त स्...
-
आकाशात आहेत असंख्य तारे, तशीच स्वप्न डोळ्यात असंख्य. जिद्द उराशी बाळगून, स्वप्नांसाठी लढणार आयुष्य. संकटांच्या ढगात देखील चंद्रासारखी लपणा...
khup chan aahe... really insuperable poem...
ReplyDelete(तू मला दिला नाही तरी मी घेणार).. khup chan aahe he sentence... keep it dear...
thnx a lot....
ReplyDelete