Sunday, September 19, 2010

आयुष्य...... संकट सुटेना

आकाशात आहेत असंख्य तारे,
तशीच स्वप्न डोळ्यात असंख्य.

जिद्द उराशी बाळगून,
स्वप्नांसाठी लढणार आयुष्य.

संकटांच्या ढगात देखील
चंद्रासारखी लपणार नाही.

माझ्या नावेने तिचा वेग बदलला,
सोबत बदलली दिशा जरी,

वलये येती कमी अन जास्त कधी
तीच दिशा अन तोच वेग ठेवण्याचा लढा.

लाटांशी झुन्झताना
नवे किनारे शोधणार

नव्या किनाऱ्यांवर
नव्या स्वप्नांचे, नवे आयुष्य जगणार. 


...पिनल चौधरी

9 comments:

 1. Khup Sundar kalpana aahai..........संकटांच्या ढगात देखील चंद्रासारखी लपणार नाही........

  ReplyDelete
 2. Great!! नव्या किनाऱ्यांवर
  नव्या स्वप्नांचे, नवे आयुष्य जगणार. .....
  ...छान लिहील आहे!

  ReplyDelete
 3. aai shappath me hi dhapnar all rights reserved tar nahi na kelet..sahi aahe yaar..awesome

  ReplyDelete
 4. ok dhapa..np pan khali maza nav lihaicha samjala ka -;)

  ReplyDelete
 5. Its Good to be determind than overconfidant. Nice one.

  ReplyDelete
 6. नव्या किनाऱ्यांवर
  नव्या स्वप्नांचे, नवे आयुष्य ....
  khupch surekh ahey

  ReplyDelete
 7. संकटांच्या ढगात देखील
  चंद्रासारखी लपणार नाही.

  Atishay sundar ahe.ani hach confidance thev satat.

  ReplyDelete
 8. thanx to all.....
  तुमच्या अश्या प्रतिक्रियेने अन सोबतीने मला हा आत्मविश्वास टिकवता येईल !!!!!!!

  ReplyDelete

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...