Monday, January 3, 2011

माझे जगणे

स्वतःलाच नेहमी परीक्षन्ते...
स्वतःवरूनच जग ओळखते..
असे हे नेहमीचेच...
ह्यालाच मी माझे जगणे समजते....

माझ्या चुका मलाच त्रास देतात...
कोणाचे बोलणे मला खचवते...
न-चुकता मला ध्येय गाठायचं आहे..
आणि आयुष्य जगायचे आहे....

हाच माझ्या जगण्याचा उद्देश..
परिपूर्ण आयुष्याचा वेध...
नसावे जगणे चौकटीचे..
हवे ते कसे आकाशाप्रमाणे मोकळे...

ध्येयप्रेरित मी.... बस 
साथ हवी आपल्यांची...
दोन शब्द प्रेमाची....
शिदोरी सोबत आत्मविश्वासाची...

.....पिनल चौधरी!!!

2 comments:

 1. पिनल,कविता छान आहे.
  ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) उदा."http://pinalsgr8.co.cc" मिळवायचे असेल..तर सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे.
  धन्यवाद :-)
  http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/free-domain.html

  ReplyDelete
 2. Pinall A very nice one again...

  ध्येयप्रेरित मी.... बस
  साथ हवी आपल्यांची...
  दोन शब्द प्रेमाची....
  शिदोरी सोबत आत्मविश्वासाची...

  So true...

  ReplyDelete

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...