Tuesday, March 1, 2011

असच-----!

आभाळात पहिले तर हेवा वाटतो....त्या आभाळाचा
पण मला हेवा वाटतो त्या अभाळाप्रमाणे जगणाऱ्या लोकांचा...
त्यांच्या विचारांचा...
त्यांच्या कर्तुत्वाचा....
खरंच ते असतात आभाळा प्रमाणे...
मोठ्ठे...
विस्तारीत....
डोक्यावरती छ्प्परासारखे....
त्यांच्या ध्येयांना उसन घ्यावं अस वाटत...
आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्याच मनगटाला आपला हात लावावा
त्यांच्या मनगटात एवढ बळ असत की नुसता हात लावताच एक वेगळी स्फूर्ती मिळेते....
अन मग त्या स्फुर्तीला कसे जपून ठेवावे आणि वापरावे अगदी मोलाने.... त्यांच्या सारखे!!!


~~पिनल चौधरी!!

4 comments:

  1. आभाळा एवढी उंची गाठण्यासाठी कष्ट हि तितकेच घ्यावे लागतात.
    महत्त्वाकांक्षा असेल तरच हे यश शक्य आहे.

    ReplyDelete

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...