Thursday, August 5, 2010

प्रेम....

प्रेम.. खरच
कस असतना आपल्याला न कळतच होत असत ते...
आणि आपल्या आधी समोरच्याला समजत असत..
ते कळत नाही कारण.. मन भानावर नसते .... की त्याला रहायचे नसते
सर्व कस छान वाटते...सर्व मना सारख होत असल्या सारखे वाटते....
आपण फक्त कोणसाठी तरी स्वतःला जपणं..... कोणी तरी आपल्याला स्वताहून विचारान
आणि आपण आनंदात सांगणं की मी मजेत आहे आणि मनात म्हणन(तुझा मुळे).....
खरच....
तास अन तास त्या व्यक्ती सोबत कशे संपतात काळत नाही.....
अन परत काहीच न मिळवल्याचा विचार येतो... आणि
खरच....
प्रेम गोड आनंद देणार सर्वाना हव हव वाटणारा असत.....
त्यात आपण नेहमी चांगल्या गोष्टी शिकत असतो,
त्या खरच प्रेमात पडल्यावरच शिकता येतात....
प्रेम...
कधी अस वाटत की शब्दात सांगणं कठीण आहे,,, आणि खरच ते कठीणच आहे,
ते प्रतेक्ष्यात अनुभवण जितका छान असत तितका ते वाचून ऐकून बघून नाही समजत...
प्रेम....
खरच काय असते ते ..... आपण कोणाला तरी आवडण आणि कोणी तरी आपल्याला आवडणे,
 बस एवढंच की अजून काही........


3 comments:

  1. आपण कोणाला तरी आवडण आणि कोणी तरी आपल्याला आवड ..... खरच हेच असते प्रेम...

    ReplyDelete
  2. हो... खुप छान आहे... जेव्हा आपण प्रेमात पडतो ना तेव्हा सगल्या गोष्टी आपल्याला कलतात... प्रेम ही आपल्याला खुप कही सांगुन जाते.... खुप काही शिकवून जाते... दुसर्याच्या भावना समजावून जाते.... आणि या भावानातुनाच प्रेम वाढत जाते... आणि या प्रेमामुलेच आपण या सार्या जगावर प्रेम करायला लागतो... खरच प्रेम हे आपल्याला खुप कही सांगुन जाते... ते अनुभवायला पाहिजेच...

    ReplyDelete
  3. kharach chetan tula maza kavitecha khara artha samjala thnx a lotttttttt

    ReplyDelete

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...