Friday, September 24, 2010

अस्तित्व


नको मला ती तूप रोटी
नको मला तो ताट चांदीचा  
कशाला थाट उगीच
मर्जीन खाऊ द्या 

स्फुरू दे मज आता
स्वतःच्याच विचाराने
कशाला आखावे जगणे 
दुसऱ्यांच्या नकाशाने  

हृदयातल्या जखमा
नको शब्दांत
सारे ठेऊन इथेच  
हवेसे वाटते आकाशी नजारे   


नको शिकाऊस मला देखावे बनवणे  
आयुष्याच्या उत्स्वातले
मला न जमणार ते कधीच
त्यात देखील माझे अस्तित्व चुकून झळकावे....


...पिनल चौधरी

6 comments:

 1. स्फुरू दे मज आता
  स्वतःच्याच विचाराने
  कशाला आखावे जगणे
  दुसऱ्यांच्या नकाशाने

  Atishay khara ahe.Well said!

  आयुष्याच्या उत्स्वातले देखावे
  Khup chahn kaplana ahe..atishay sundar!lovly!

  ReplyDelete
 2. khup chaan kay bat hai..........
  sundar aahai
  स्फुरू दे मज आता
  स्वतःच्याच विचाराने
  कशाला आखावे जगणे
  दुसऱ्यांच्या नकाशाने

  ReplyDelete
 3. This one is also nice.....
  कशाला थाट उगीच मर्जीन खाऊ द्या

  ReplyDelete
 4. नको शिकाऊस मला देखावे बनवणे
  आयुष्याच्या उत्स्वातले
  मला न जमणार ते कधीच

  Well composed poem... I must say.
  Nice one Pinall

  ReplyDelete
 5. स्फुरू दे मज आता
  स्वतःच्याच विचाराने
  कशाला आखावे जगणे
  दुसऱ्यांच्या नकाशाने


  आवडले ..

  ReplyDelete

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...